We visited various places for journalistic purposes. This is why every day we get new experiences. Writers, poets, songwriters and other artists visit us regularly. Knowledge is being exchanged and we will continue to try to bring this gift of knowledge to us.
It is our duty to spread the knowledge we have received and that is why we are going to ignite the flame of knowledge around us like a temple lamp.
We are always ready to guide you for marriage. We also want to serve you in finding the perfect partner and tying the knot of incompatible qualities.
Achieving a goal is every man's dream. In this too we undertake to shape them with our hands and strengthen their journey.
We take pride in bringing all kinds of government services to the citizens and helping them avail them as well as keeping them up-to-date with time.
It is also our pleasure to build a bridge to bring your products to you and our needy customers and to bring satisfaction to both manufacturers and customers.
श्री.दिलीप सदाशिव आडसूळे
अल्पपरीचय :
जन्म : २५-०४-१९५९, गाव : गारगोटी(ता.भुदरगड)
पात्रता : बी.एस्सी.बी.एड.डी.एम.एल.टी.
शैक्षणिक कार्य : एस.एस.सी.परीक्षेत परीक्षक/नियामक,वैदिक गणित,तंबाखूमुक्त अभियान,५ ते ८ वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक आणि इलेक्शन ड्युटी.
सामाजिक कार्य :
१)“शाळेत दाखले” हा उपक्रम सन २००१ पासून महाराष्ट्रात सुरू.या साली सांगली जिल्हाधिकारी मा.श्याम वर्धने यांना निवेदन देऊन सदर उपक्रमास सत्वर मंजूरी घेतली होती.
२)प्राथमिक/माध्यमिक शिक्षकासाठी किरकोळ/वैद्यकीय रजा सवलत,विनाअनुदानित शाळेच्या शासकीय धोरणात बदल,सेवानिवृत्ती प्रस्ताव व त्याचे इतर सर्व लाभ याबाबतसंगणकीय ऑनलाइन प्रणालीचा वापर इ.बाबींसाठी मा.शिक्षणाधिकारी,(माध्यमिक)मा.कार्यकारी अधिकारी,मा.उपसंचालक/संचालक,शिक्षक आमदार यांना निवेदन देऊन वारंवारं पाठपुरावा केला.
३)काही शैक्षणिक व सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी दैनिक सम्राट,दैनिक वृतवेग यामध्ये पत्रकारीता केली.
४)सन २००१ पासून “मिडीया कॉन्फरन्स” नावाचे त्रेमासिक सुरू केले.
५)अंधश्रद्धा निर्मूलन समिती,पुरुषहक्क समिती,मानवाधिकार समिती यांमध्ये सक्रिय सदस्य.
विविध पुरस्कारांचे मानकरी :
१९८० :“कळतय पण वळत नाही” या कवितेस विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक.
१९८५ : “Psychology of mind” या निबंधासाठी राज्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक.
२००० : दैनिक “वृतवेग” चा आदर्श पत्रकार पुरस्कार.
२००९ : “भूकंप अभ्यास” पर्यावरण प्रकल्पाचे मार्गदर्शक.
२०१५ : “द्रावणातून वीजनिर्मिती” या विज्ञान प्रयोगाचे मार्गदर्शक,विभागीय स्पर्धेत निवड.
भूषविलेली विविध पदे :
संस्थापक,अध्यक्ष : राष्ट्रीय सेवा संस्था,सांगली.
संचालक : भाग्योदय वधु-वर सुचक मंडळ,सांगली.
सदस्य : आखिल भारतीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान बचाव कृती समिती,मिरज.
सदस्य : पुरूषहक्क संरक्षण समिती,औरंगाबाद.
सदस्य : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती,सोलापूर.
सदस्य : ग्राहक पंचायतसमिती सातारा.
+91 942 121 9480 (WhatsApp)
+91 787 533 0269
Tanvi Apartment, Vidyanagar, Behind Kranti Clinic, Civil Hospital Road, Gaonbhag, Sangli, Maharashtra.(416416)