The Unique Digital Magazine Conserving 'HUMAN VALUES'

E-MEDIA CONFERENCE


विविध शासकीय योजना

  1. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना

    1. कागदपत्रे : रहिवासी / वय / उत्पन्न दाखला, अपंग प्रमाणपत्र‌ ( असल्यास ),विधवा ( असल्यास ) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र‌.
    2. अटी : वय वर्षे ६५ पेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा कमी.
    3. लाभांश : गट " अ " व " ब " दोन्हीसाठी (६००/- रू.) प्रति महिना

  2. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना :

    1. कागदपत्रे : रहिवासी / वय / उत्पन्न दाखला, अपंग प्रमाणपत्र‌ ( असल्यास ) ,विधवा ( असल्यास ) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र‌.
    2. अटी : वय वर्षे ६५ पेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा कमी
    3. लाभांश : गट " अ " व " ब " दोन्हीसाठी (६००/- रू)प्रति महिना.

  3. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना :
  4. ( रेषखालील कुटुंबातील १८ ते ६५ व यो गटातील कमवते स्त्री / पुरुष यांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास १० हजार अर्थसहाय्य मिळते. )

    1. कागदपत्रे :पिवळे रेशन कार्ड किंवा दारिद्र्य रेषेतील यादीत नाव असल्याचा पुरावा, वय / मृत्यू दाखला.
    2. अटी : मृत्यू दिनांकापासून १ वर्षाच्या आत अर्ज सादर करावा.

  5. आम आदमी लाभ योजना :
  6. ( वय वर्षे १८ ते ५९ या दरम्यान असलेल्या शेत मजुरासाठी. )

    1. कागदपत्रे : रहिवाशी / वयाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला
    2. लाभांश :मासिक हप्ता २०० रू. एल. आय. सी. शाखेस पाठवतात .
    3. ( लाभार्थीचा ) नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला ३० हजार रुपये. अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला ७५ हजार रुपये. कायमचे अपंगत्व आल्यास वारसाला ७५ हजार रुपये. २ डोळे किंवा २ पाय गमवल्यास वारसाला ७५ हजार रुपये . १ डोळे किंवा १ पाय गमवल्यास वारसाला ३७५०० रू. मिळतात. २ मुलांना १०० रू. प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येते.


Phone :

+91 942 121 9480 (WhatsApp)
+91 787 533 0269

Address :

Tanvi Apartment, Vidyanagar, Behind Kranti Clinic, Civil Hospital Road, Gaonbhag, Sangli, Maharashtra.(416416)

Email :

dilipadsule999@gmail.com

Drop Us A Line


If you face any problems after submit your mind to us, don't worry! You can directly express it on the contact given aside.