रहिवासी / वय / उत्पन्न दाखला,
अपंग प्रमाणपत्र ( असल्यास )
विधवा ( असल्यास ) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
अटी :
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त
वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा कमी
लाभांश :
(९०० रू.) प्रति महिना
श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना
कागदपत्रे :
रहिवासी / वय / उत्पन्न दाखला, अपंग प्रमाणपत्र ( असल्यास ), विधवा ( असल्यास ) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
अटी :
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त ,
वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा कमी.
लाभांश :
गट " अ " व " ब " दोन्हीसाठी (६००/- रू.) प्रति महिना( टीप : दारिद्र्य रेषखालील यादीत नाव असल्यास गट " ब " मधून अर्ज करावा )
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
कागदपत्रे : रहिवासी / वय / उत्पन्न दाखला, अपंग प्रमाणपत्र ( असल्यास ),विधवा (असल्यास ) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
अटी : वय वर्षे ६५ पेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न २१ हजार पेक्षा कमी.
लाभांश : गट " अ " व " ब " दोन्हीसाठी (६००/- रू.) प्रति महिना
सुकन्या योजना :
सुकन्या योजना ( महिला व बालकल्याण मंत्रालय मुंबई. ) : बी.पी. एल. कार्डधारकाच्या घरी मुलगी जन्माला आली तर तिच्या नावे २१ हजार रु. जमा केले जाणार आहेत. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला १ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.